Hingnghatnews /ज्ञानदा हाय स्कूल ची जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेकरिता 3 खेळाडूची निवड

  सचिन वाघे हिंगणघाट क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा हिंगणघाट तालुका स्तरिय कुस्ती स्पर्धा 26 ऑगस्ट ला टाका ग्राउंड वाचनालय येथे संपन्न झाले. या स्पधे मध्ये ज्ञानदा हाय स्कूल सातेफल चे अंडर 14 वयोगटातील करण विस्वास अंडर 19. वर्ष वयोगटतील अमीत … Continue reading Hingnghatnews /ज्ञानदा हाय स्कूल ची जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेकरिता 3 खेळाडूची निवड