[jainbording/अखेर सुर्या मराठी न्युजचा परिणाम!] [ जैन बोर्डींग प्रकरणी बुलडाणा अर्बनच्या तीन विभागीय व्यवस्थापकांचा राजीनामा तर काहींना पूणे शाखेत पाठवले.]

  ( संपादक अनिलसिंग चव्हाण ) बुलडाणाः- जिल्ह्यासह महाराष्ट्रात व व इतर प्रदेशात प्रसिध्द असलेल्या बुलडाणा अर्बन बँक घोटाळा, नियमबाह्य कर्ज वाटप, जैन बोर्डींग प्रकरण सह सर्व उघडकीस येणार? चौकशी होवून कारवाई व्हावी. काही बँक सोडून जाणार! Buldhananews /बुलढाणा येथून सुरू झालेल्या एका पतसंस्थेत मोठा भूकंप…! अश्या प्रकारचे वृत्त सुर्या मराठी न्युजवर प्रसिध्द व्हायरल झाल्याने … Continue reading [jainbording/अखेर सुर्या मराठी न्युजचा परिणाम!] [ जैन बोर्डींग प्रकरणी बुलडाणा अर्बनच्या तीन विभागीय व्यवस्थापकांचा राजीनामा तर काहींना पूणे शाखेत पाठवले.]