Kiritsomya /बुलढाणा अर्बन बँकेतील अनियमिततेवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांचा आवाज शांत का ?

  संपादक अनिलसिंग चव्हाण 4 वर्ष उलटून सुद्धा या घोटाळ्यावर किरीट सोमय्या यांचे मौन का ? Buldhanaurban /आयकर विभागाने बुलढाणा अर्बन सहकारी बँकेतील एकूण 53.72 कोटी रुपयांच्या ठेवी जप्त केल्या होत्या.. Kiritsomya या ठेवी नक्की कुणाचे आहेत? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 7 नोव्हेंबर 2021 रोजी उपस्थित केला होता.. [jainbording/अखेर सुर्या मराठी न्युजचा … Continue reading Kiritsomya /बुलढाणा अर्बन बँकेतील अनियमिततेवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांचा आवाज शांत का ?