Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

  Ladkibahinyojna:मुंबई – महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करत आहे. आता या योजनेतील लाभार्थी महिलांना अधिक स्वावलंबी करण्यासाठी बँकांमार्फत 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे.Ajitpawar या कर्जाचा हप्ता लाडकी बहिण योजनेतील महिना देयकातून भरला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली आहे.Ajitpawar Fire News … Continue reading Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार