राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

  सय्यद जहीर लोणार Lonar :लोणार तालुका काग्रेंस कमीटी व शहर काग्रेस कमीटीच्या वतीने राष्ट्पिता माहत्मा गांधी व भारताचे पहीले पंतप्रधान लाल बाहदुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष राजेश मापारी,शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले होते. दि.2 अक्टोंबर 2024 रोजी हाॅटेल अथर्व हॉटेल रेस्टोरेंट हाॅल मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता … Continue reading राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)