बिबी येथे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने सदस्य नोंदणी(Lonar)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर दिनांक ७/१/२०२५ रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने लोणार व बिबी मंडळामध्ये सदस्य नोंदणीचा कॅम्प ऑर्गनाईज केले होते भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सदस्य नोंदणी केली. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) Lonar:भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष … Continue reading बिबी येथे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने सदस्य नोंदणी(Lonar)