प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

  प्रतिनिधी सय्यद जहीर तालुक्यातील बिबि येथे पंतप्रधान कृषी सिंचन योजना pmksy 2.0 अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय बीबी येथील शाळेमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. तर दिनांक 27 जानेवारी रोजी येथील संतोषी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये रांगोळी स्पर्धा व वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी … Continue reading प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)