भाविकांसाठी पवित्र लोणार धारातीर्थी स्नानासाठी खुली करा-आमदार सिध्दार्थ खरात(Lonarnews)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonarnews:लोणार विकास आराखडा आढावा बैठक संदर्भ लोणार विकास आराखडा समिती ए.डी.पी शर्मा,जिल्हाधिकारी किरण पाटील, पुरातत्त्व विभागाचे अरून मलीक, फॉरेस्टचे राठोड,विभागीय अधिकारी जोगी,तहसीलदार भुषण पाटील, मुख्यधिकारी वि.भा.वराडे यांनी आज लोणार येथे भेट दिली. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) या भेटीची माहीती कार्यकर्ते यांना मिळाली त्या आमदार … Continue reading भाविकांसाठी पवित्र लोणार धारातीर्थी स्नानासाठी खुली करा-आमदार सिध्दार्थ खरात(Lonarnews)