Lonarnews / लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश..४ आरोपी अटक

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonarnews:लोणार -पोलिसांना एका गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात धावत आहे. अशा माहितीच्या आधारे लोणार पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासह लोणार येथील हिरडाव चौकात सापळा रचून सदर व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून पंचासमक्ष 100 रुपयांच्या 07 बनावट नोटा जप्त केल्या. … Continue reading Lonarnews / लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश..४ आरोपी अटक