LonarNews / वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज कीनगाव जटुटु शंभर टक्के निकालची परंपरा कायम

  प्रतिनिधि सैय्यद जहीर LonarNews:वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज किनगाव जट्टू या महाविद्यालयाचे यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली त्यात प्रथमच यावर्षी मुलांनी सरशी झाल्याने विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त व सीसीटीव्हीच्या निग्रणीत पार पडल्या गेली सदर काळात परीक्षा शांततेत पार पडल्यामुळे या शाळेची शंभर टक्के उज्वल निकालाची … Continue reading LonarNews / वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज कीनगाव जटुटु शंभर टक्के निकालची परंपरा कायम