ManojJarange / मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली: बीडमधील मेळाव्यात रुग्णालयात दाखल

  ManojJarange:शुक्रवारी रात्री, बीडमध्ये आयोजित मेळाव्यात मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांनी मेळाव्यात भाषण करताना चक्कर येऊ लागल्याने थोडा वेळ थांबून पुन्हा सुरुवात केली, पण भाषण संपल्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेने त्यांना बीडच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा मेळावा मराठा समाजाच्या एकजूटीसाठी आयोजित केला गेला होता. Loan Recovery/ कर्जासाठी … Continue reading ManojJarange / मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली: बीडमधील मेळाव्यात रुग्णालयात दाखल