राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित…(medianews)

  medianews:दिनांक 30 डिसेंबर 2024 ला साखर खेरडा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुन्हे व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यावेळी शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे माझी शहर अध्यक्ष प्रविण बोदडे सर यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दैनिक भारत संग्राम च्या वतीने स्वर्गीय मधुकरराव खंडारे प्रथम स्मृती प्रीत अर्थ … Continue reading राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित…(medianews)