आ. लता ताई सोनवणे यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांची कामाची भूमिपूजन (mla lata sonawane )

  यावल प्रतिनिधी .विकी वानखेडे आ.सौ. लता ताई चंद्रकांत सोनवणेयांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचाभुमि पूजन सोमवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४भूमिपूजन शुभहस्ते – मा. आ. सौ. लता ताई चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास निधी मधून माजी आमदार.प्रा.श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 24 रोजी भूमिपूजन करण्यात आले चुंचाळे ते गायरान … Continue reading आ. लता ताई सोनवणे यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांची कामाची भूमिपूजन (mla lata sonawane )