आ.मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी(mlamanojkaynde)

  सय्यद जहीर लोणार /बुलढाणा प्रतिनिधी आपल्या अतिशय साधी राहणे आणि जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे चर्चेत असणारे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे हे वेगवेगळ्या सामान्य घटनेने चर्चेत असतात. 27 जून वार शुक्रवार अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीच्या सर्वे करत असताना त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. विकास विद्यालय, सतोद येथे … Continue reading आ.मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी(mlamanojkaynde)