महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंगणघाट मध्ये नवीन कार्यकारणी(mnsnews)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट mnsnews:आचार सहिता संपताच मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राज ठाकरे याच्या आदेशानुसार मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर सरायकर याच्या हस्ते पद जाहीर करण्यात आले. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) व राज साहेबाचा विचार घरो घरी पोहचवा असा संदेश देण्यात आला हा … Continue reading महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंगणघाट मध्ये नवीन कार्यकारणी(mnsnews)