मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर ( morcha)

  सय्यद जहीर लोणार /बुलढाणा morcha:दिनांक २६/५/२०२५ रोजी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याकरिता व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळाला नसल्यामुळे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून पंचायत समिती लोणार येथून दुपारी १२.०० वा. या संदर्भात मा. तहसील कार्यालय लोणार यांना निवेदन देण्या करीता मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी उपस्थित राहून राज्य सरकारकडे … Continue reading मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर ( morcha)