Murder News | आधी सोबत जेवले, मग त्या नंतर बाहेर पडताच शरद मोहोळच्या छाताडावर गोळ्या घातल्या; ही सर्व घटना सीसीटीव्हीतील थरार समोर

  Murder News: पुणे हादरलं या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे. पण मात्र या हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी सोबत बसून जेवण केले. मात्र त्यानंतर सर्व जण घरातून बाहेर पडले बाहेर पडतंच गोळीबार सुरु झाली. पुणे येथे घरातून बाहेर पडताच त्यांनी शरद मोहोळ यांच्यावरचक्क गोळीबार … Continue reading Murder News | आधी सोबत जेवले, मग त्या नंतर बाहेर पडताच शरद मोहोळच्या छाताडावर गोळ्या घातल्या; ही सर्व घटना सीसीटीव्हीतील थरार समोर