सासुरवाडीत पत्नीची हत्या करून दोन मुलींना मारण्याचा प्रयत्न; आरोपीस दुहेरी जन्मठेप ( murdernews )

  murdernews:बुलढाणा: सासुरवाडीत येऊन पत्नीची चाकूने हत्या करून दोन मुलींची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास बुलढाणा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. गजानन विश्वनाथ जाधव रा. जालना असे आरोपीचे नाव असून आज २० मे रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. सदर घटना त्रिशरण चौकातील स्मशानभुमी नजीक जगदंब नगर येथे घडली होती. ९ ऑगस्ट २०२१ … Continue reading सासुरवाडीत पत्नीची हत्या करून दोन मुलींना मारण्याचा प्रयत्न; आरोपीस दुहेरी जन्मठेप ( murdernews )