MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात 

MurderNews:उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील गोविंदपुरम डी ब्लॉक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्याची त्यांच्या सून आणि तिच्या चुलत बहिणीने निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण पohlिसांसमोर आलं आहे. ही घटना नुकतीच शुक्रवारी रात्री घडली, जेव्हा निवृत्त कर्मचाऱ्याचा नग्न अवस्थेतील रक्ताने माखलेला मृतदेह त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर सापडला. AjitPawar/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इफ्तार … Continue reading MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात