निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

  प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुका विलास सावळे MurtijapurNews:मूर्तिजापूर शहरात विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळ मूर्तिजापूरच्या उत्साही सदस्यांनी एकत्र येऊन पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. नुकताच, हरियाणा नगरमधील डॉक्टर विक्रम शर्मा हॉस्पिटलच्या परिसरातील मोकळ्या जागेत या मंडळाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या उपक्रमात केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पर्यावरणाबद्दल … Continue reading निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )