Nail loss Case / केस व नख गळती प्रकरण: केंद्रीय पथकाची बोंडगावात रुग्णांची तपासणी

  बुलढाणा: जिल्ह्यातील बोंडगाव व इतर काही गावांमध्ये वाढत असलेल्या केस व नख गळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे भेट दिली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते. Wardhanews/ वर्धा … Continue reading Nail loss Case / केस व नख गळती प्रकरण: केंद्रीय पथकाची बोंडगावात रुग्णांची तपासणी