new year :नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी केली होती गर्दी..

    इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी new year : कॅलेंडर प्रमाणे 1 जानेवारी 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत व्हावे. या उद्देशाने विदर्भ मराठवाडा पश्चिम … Continue reading new year :नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी केली होती गर्दी..