operation sindoor / ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी जन्मलेल्या मुलीचे नाव सिंदुरी, कुटुंबाची देशभक्ती प्रेरणा

  operation sindoor:भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्यानंतर, बिहारमध्ये एका दांपत्याने त्याच्या सन्मानार्थ आपल्या नवजात मुलीचे नाव ‘सिंदुरी’ ठेवले. ही कारवाई पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर घडवून आणली गेली, ज्यामध्ये अनेक निरपराधी नागरिकांची हत्या झाली होती. त्यानंतरच्या कारवाईत भारतीय सैन्यदलाने क्षेपणास्त्र हल्ले केले आणि अनेक दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. LonarNews / वसंतराव नाईक इंग्लिश … Continue reading operation sindoor / ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी जन्मलेल्या मुलीचे नाव सिंदुरी, कुटुंबाची देशभक्ती प्रेरणा