डॉ . अविनाश पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळला ……

  जळगाव जामोदः- डॉ . अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल जळगाव जामोद यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे संजय भोंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये डॉ . अविनाश पाटील यांचे विरुध्द जळगाव जामोद कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार पो.स्टे.जळगाव जामोद येथे डॉ.अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल यांचे विरुध्द भा.दं.वि.चे कलम ३०४ , … Read more

अडगाव येथील गुटखा माफियावर धाडसी कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत लक्षावधी रुपयांचा गुटखा जप्त

  अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशील अडगाव बु. येथे सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम जोमात सुरू असतात. यापूर्वीसुद्धा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने यशस्वी आणि मोठमोठ्या कारवाया केलेल्या आहेत. दि 10 सप्टेंबर रोजी भल्या पहाटे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला खात्रीलायक … Read more

सुनगाव येथील महाजल योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील मोठी योजना असणारी महाजल योजना पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे सदर टाकीला तीन ते चार ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे टाकी भोवताली राहणाऱ्या नागरिकांनी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत येथे तक्रार दाखल केलेली आहे सदर टाकीची गळती थांबवावी व तीन ते चार महिन्यापासून होत … Read more

ग्रामीण कुटा नव्या दिशा अंतर्गत पळशी सुपो येथे कोविड 19 जनजागृती

गजानन सोनटक्के जळगाव जामोद जळगाव जा आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी ग्रामीण कुटा नव्या दिशा संस्थे (क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड )अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे कोरणा covid-19 जनजागृती करण्यात आली प्रथम पळशी सुपो येथील पोलीस पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर सुपडा बोचरे विकास अधिकारी नव्या दिशा संस्था बेंगलोर यांनी कोरोना जागतिक महामारी बद्दल … Read more

रफाल विमानांचा आज भारतीय ताफ्यात समावेश

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण मुंबई:- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आज हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर पाच रफाल विमाने भारतीय सैन्यदलांत अधिकृतरित्या सामील केली जात आहेत या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, एअर चीफ मार्शल आर.के. भदोरिया यांनीही हजेरी लावली आहे हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या … Read more

    दोन ट्रकच्या अपघातात मानि्ंगवाकला गेलेला एक युवक ठार, एक जखमी देवरी,दि.10ः-येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आमगावकडे जाणार्या चौकात आज सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मार्निगवाँकला गेलेल्या युवकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.सविस्तर असे की नागपूरवरून रायपूरकडे (सीजी 04,जेई0359)भाजीपाला घेऊन जाणार्या ट्रकने आमगावकडून नागपूरकडे जनावरे घेऊन जाणार्या ट्रकला आमाेरासमोर … Read more

जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रमुख साईनाथ गिरी आणि राष्ट्रवादी वसमथ विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच काशिनाथ पाटील सारंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन चे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख साईनाथ गिरी तसेच वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच तथा वसमत तालुक्याचे पुण्यनगरी चे प्रतिनिधी काशिनाथ पाटील सारंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी, मन्मथ बावगे, … Read more

देवरी SBI शाखा प्रबंधकाची ग्राहकाला दिली धमकी, ग्राहकाने केली तक्रार

  देवरी,दि.10ः-: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा प्रबधंकाच्या व्यवहाराने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून शाखा प्रबधकांच्या वाढलेल्या दादागिरीमुळे बँकेची पत घसरू लागली आहे.तालुक्यातील एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा असलेल्या देवरीतील बँकेत जनता बहूउद्देशीय संस्था द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरतोली/ लोहाराचे खाते आहे.खातेदार संस्थेचे संचालक राजकुमार मडामे यांनी नागपूर विद्यापीठाला डीडीच्या माध्यमातून द्यावयाच्या … Read more

शिवसेनाची आता झाली सोनिया सेना- कंगना

  मुंबई शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी … Read more

गोंदिया. विद्यमान जिल्हा दंडाधिकारी डॉ. कदंबरी बलकवडे यांनी दोन वर्षे पूर्ण मुदत संपल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेअंतर्गत, September सप्टेंबर २० रोजी, त्यांची जागा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून घेण्यात आले. वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना नियुक्त करण्यात आले आहे. हे लक्षात घ्यावे की जिल्हा दंडाधिकारी श्रीमती बालकवडे सध्या कोरोनाद्वारे … Read more