सूनगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी श्री पी एच राजपूत रुजू

गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी जळगाव जा सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक पदी श्री पी एच राजपूत रुजू जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून सदस्यसंख्या 17 आहे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाल आज दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी संपुष्टात येऊन पंचायत समिती जळगाव जामोद चे विस्तार अधिकारी श्री पी एच राजपूत हे आज रुजू झाले … Read more

लम्पी आजाराच्या निर्मूलना साठी उपाय योजना करा – राम पाटील

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या ‘लम्पि’ या आजाराने वाशिम जिल्ह्यातील अनेक जनावरे बाधित झाली असून या आजाराला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावर उपाय योजना करण्यात याव्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पशुसंवर्धन तालुका अधिकारी याना निवेदन देण्यात आले. जनावरांच्या शरीरावर गाठी येऊन ताप येणे, चारा न खाणे , नाक व डोळ्यातुन पाणी … Read more

अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत कोंटी येथे शेतकऱ्यांचे ऊस पिकांचे नुकसान

  नांदुरा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तालुक्यातील कोंटी. येथील कामिनी बाई प्रल्हाद ठोंबरे या शेतकऱ्यांचे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्याची पाहणी करून कृषी विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांला मदत करण्याची वेळ निर्माण झाली आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे . … Read more

जळगाव ते जामोद रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू होते या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता तसेच भ्रष्टाचार बोळकावल्याने या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच हे काम करताना ठेकेदाराने व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू होते यामध्ये जळगाव ते सुनगाव या सहा किमी … Read more

चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी देण्यात टाळा टाळ !

  पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाची पायमल्ली संबधीताचे दुर्लक्ष नासिर शहा पातू प्रतिनिधी पातूर तालुक्यातील चान्नी येथे दिव्यागाणा पाच टक्के निधी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप दिव्याग लाभार्थ्यांना कडून होत आहे. पाच टक्के निधी मिळवण्यासाठी दिव्याग्या लाभार्थ्यांनी संबंधित वरिष्ठ ग्रामपंचायत कडे निवेदन दिले परंतू संबधीताकडून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्याग्य लाभार्थ्यांना उपास मारीची … Read more

पोलिस अधीक्षकांच्या पथकाची जूगार अड्यावर धाड

  तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एस पी च्या पथकाने तिसर्यांदा केली कारवाई. अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भूजबळ पाटील यांच्या आदेशान्वये संग्रामपूर तालुक्यात तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात एकलारा ( बानोदा ) शिवारातील एका शेतात दि. ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ए. पी. … Read more

शेतकऱ्यांना पीक कर्जा बद्दल मार्गदर्शन कृषी दूत शुभम बावस्कार यांनी दिले

    शेतकऱ्यांना पीक कर्जा बद्दल मार्गदर्शन कृषी दूत शुभम बावस्कार यांनी दिले पातुर्डॉ येथील कृषी दूत बी एस ऍग्री चा विद्यार्थी शुभम बावस्कार यांनी शेतकर्यांना कृषी कर्जा बद्दल मार्गदर्शन करून त्याला लागणारी कागदपत्रे सांगितली व शेतकरी यांची मदत केली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगाव येथील डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालया मधील कृषी … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव हिंगोली जिल्ह्यासह *कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे* व *अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद मूग हळद ऊस व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले* आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून शेतकरी बांधवांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी *नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार संतोषराव बांगर साहेब* … Read more

राज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्री.हेमंत पाटील यांची निवड.

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव हिंगोली: राज्यातील हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.हिंगोली येथे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावेयाकरिता खासदार हेमंत पाटील मागील काही दिवसापासून सतत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. याबाबत राज्य … Read more

जळगाव जा विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

  गजानन सोनटक्के जळगाव जा आज दि 8/9/20 ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने रोजगार दो अभियान अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा याकरिता आंदोलन करण्यात आले. व तहसीलदारयाना निवेदन देण्यात आले. वर्षाला दोन कोटीरोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले पण या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले या मागणीसा आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदारांना … Read more