विहिरित सापडल्या मुलगा, मुलीचा मुर्तुदेह

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण बिड- बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारातील एका विहीरीमध्ये एका अल्पवयीन मुला व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विहीर मालक सुधाकर चव्हाण यांना ते मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर त्यांनी याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यास माहिती कळवली. शुभम रोहिदास कापसे वय (17 ) पुणे येथे शिक्षण घेत होता व कावेरी राजेंद्र … Read more

रस्त्यावर चिखलचं चिखल नागरिक त्रस्त!

  नासिर शहा प्रतिनिधी पिपंळखुटा ते आडगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून चिखल साचला आहे.ग्रामस्थांना चिखल तुडक्त आपल्या गावात जावे लागत असल्याने चित्र आहे.या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. अडगांवची लोकसंख्या साठेचारशे असून,हे गाव राहेर (अडगांव) या गट ग्रामपंचायतमध्ये येते.गावामध्ये जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही.पिपंळखुटा या गावावरून दोन की.मी.चिखल तुडक्त या … Read more

सुशांत प्रकरनात मोठी अपडेट समोर येत आहे दिग्गज अभिनेत्यांना ड्रग्स पुरवठा करणारा वक्ती ताब्यात

      मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण मुंबई सुशांत प्रकरण दिवसे न दिवस वाढतच चालले आहे या प्रकरण मधे मोठा खुलासा समोर आला आहे की बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. सीबीआय तपासात रोज नवनविन खुलासे होत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर मोठे आरोप आहेत. रिया अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो … Read more

गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ मन नदित बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना

    गणपती विसर्जनासाठी गेलेल्या आमले बंधूचा मन नदीत बुडून मृत्यू गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेगाव तालुक्यातील नागझरी जवळील मन नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी घडली आहे. अकोला येथील अनंत नगर येथील कल्पेश संजय आमले वय 26 व रूपेश संजय आमले वय 25 असे मृतकांची नावे आहेत. अकोला येथील बाळापूर … Read more

संग्रामपुर तालुक्यातील रिक्त पदे कायम स्वरूपी भरण्यात यावी याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा

      याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा दिला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने अगोदर फोनवरून तोंडी आश्वासन दिले होते पंरतु तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून ते आश्वासन प्रशासनाकडून लेखी स्वरूपात सुध्दा घ्यावा असे ठरवले व त्या मागणीसाठी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, ही पदे लवकरात लवकर कायमस्वरूपी भरुन देण्याचे … Read more

ग्रीन प्लॅनेट ग्रुपचा अभिनव उपक्रम

  गजानन सोनटक्के जळगाव जा सुनगाव येथे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोणाचे सावट असल्यामुळे घरगुती गणपती बसवण्यात आले या अगोदर येथील येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सूनगाव इथूनच जवळ असलेल्या गोराळा धरणावर गणेश विसर्जन करण्याकरता जात असतात त्यादृष्टीने आजही बरेच भक्त गणरायाचे विसर्जन करण्याकरिता गोराळा येथे गेले होते गणेश विसर्जन करताना लोक … Read more

सुनगाव येथे घरगुती पद्धतीने गणरायाचे विसर्जन

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे गणपती उत्सव हा फार मोठ्या थाटामाटाने ढोल ताशाच्या गजरात पहिल्या दिवसापासून ते दहा दिवस फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव असतो परंतु कोरूना चा वाढता प्रादुर्भाव पाहता व शासनाच्या सार्वजनिक न गणपती बसविण्याच्या आदेश पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने घरगुती गणपती येथे बसविण्यात आले व घरीच … Read more

जामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खामगाव कोविड सेंटर येथे मृत्यू

  गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील 55 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट 29 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता व तो रुग्ण खामगाव कोविड सेंटर ला उपचार घेत होता परंतु आज सकाळी त्याचा तेथे मृत्यू झाला व जामोद येथे कोविड नियमानुसार त्याचा अंत्यविधी केल्या जाणार आहे

संग्रामपूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र मधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर राहील दोन दिवसाकरीता बंद

    मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण   कोरोणा चा प्रादुर्भाव पाहता संग्रामपुर तालुक्यात आतापर्यंत 48 रुग्ण आढळून आले त्यामधील 44 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर येथील शेगाव रहिवासी एक कर्मचारी यांची काल तपासणी करण्यात आली रपीड टेस्टमध्ये सदर कर्मचारी पॉझिटिव निघाला,त्यामुळे आज बँक ऑफ महाराष्ट्र … Read more

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

      अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव भूमिपुत्र च्या लढ्याला यश अखेर झाले पंचनामे सुरू अतिवृष्टीने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांचे उडीद मुंगांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी निवेदने देण्यात आले होते याच निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री उधव ठाकरे साहेब यांनी अतिवृष्टीने खराब झालेल्या उडीद व मुंगांचे … Read more