Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे तान्हा पोळ्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:-आपल्या संस्कृतीतील, पारंपरिक सणांची लहान वयापासून ओळख मिळावी व बालकांच्या मनात शेती व शेतकऱ्यांविषयी आदरभाव निर्माण व्हावा या हेतूने ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे प्रि-प्रायमरी विभागामध्ये  तान्हा पोळा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे प्रांगण रंगीबेरंगी फुलांनी, कागदी पताका व आकर्षक सजावटींनी सजवले गेले होते. लहानग्या … Continue reading Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे तान्हा पोळ्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा