Polanews/मॉसाहेब राजमाता जिजाऊ चौक मित्र परिवार हिंगणघाट द्वारा भव्य तान्हा पोळा आयोजित

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- तान्हा पोळयानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभागातील 200 बालगोपाल नंदीसह उपस्थित होते.Polanews कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे हिंगणघाट नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,डॉ.निर्मेश कोठारी,राजेश हिंगमिरे, राहुल मोटवानी,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र कुकसे,प्रभागातील नगरसेवक धनंजय बकाणे, वैशाली सुरकार,सुनिता तांबोळी,प्रतिभा भोयर, प्रविण उपासे,पप्पू अवस्थी,अनिल चाफले,अंबादास शेळके, दिनेश वर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात झेंडावंदन व … Continue reading Polanews/मॉसाहेब राजमाता जिजाऊ चौक मित्र परिवार हिंगणघाट द्वारा भव्य तान्हा पोळा आयोजित