बिबी सुलतानपूर रोडवरील ए एस पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा(policenews)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर policenews:आज दिनांक 16 10 2024 वार रोज बुधवार ला सकाळी पोलीस स्टेशन बिबी हद्दीत बिबी ते सुलतानपूर वरील इंडियन ऑइल (ए. एस. पेट्रोल पंप) रात्री1 वाजून 35 मिनिटाचे सुमारास आज्ञात आरोपीने पंपावरील सेल्समन ला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील 71हजार 550 रुपये जबरदस्तीने चोरून नेले याबाबत पोलीस स्टेशन बिबी येथे भारतीय न्याय … Continue reading बिबी सुलतानपूर रोडवरील ए एस पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा(policenews)