पोलीस स्टेशन शेगाव चे ना पो का ज्ञानदेव डाबेराव, यांची दबंग कामगीरी बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक करण्यात आली(Policenews)

  ईस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव, अब्दुल हमीद चौक ते जवळा टी पाॅईंट आठवडी बाजार शेगाव येथील घटना, घटना तारीख 7/1/202521/28 वेळी व ठिकाणी फिर्यादी ना पो का ज्ञानदेव डाबेराव बन 2270 पोलीस स्टेशन शेगाव हे शेगाव टाऊन मध्ये पेट्रोलिंग करत असताना यातील नमूद आरोपी सौ निमा नरेंद्र लोंडे हीचोरी करण्याच्या उददेशाने शेगाव मधील … Continue reading पोलीस स्टेशन शेगाव चे ना पो का ज्ञानदेव डाबेराव, यांची दबंग कामगीरी बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक करण्यात आली(Policenews)