Policenews / हिंगणघाट बसस्टॉप वर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात

  प्रतिनिधी सचिन वाघे Policenews:हिंगणघाट :- पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान फिर्यादी ही वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत. असताना हिंगणघाट येथील नंदोरी चौकात बसमधुन उतरत असताना फिर्यादी ही टिकीटचे पैसे घेण्यासाठी टिकीट … Continue reading Policenews / हिंगणघाट बसस्टॉप वर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात