Policenews / प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणा-यांवर धडक कार्यवाही

  प्रतिनिधी सचिन वाघे Policenews:हिंगणघाट :- 14/04/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक उपविभाग हिंगणघाट परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे कलोडे चौक हिंगणघाट येथे कंटेनर क्र. HR-73/B-0056 वर सापळा रचुन कार्यवाही केली असता , सदर कंटेनर मध्ये एकुण 53 म्हशीचे बछडे यांना ईजा … Continue reading Policenews / प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणा-यांवर धडक कार्यवाही