Policenews / जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा – पाच आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त

  इस्माईल शेख Policenews:शेगाव – दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान शेगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत पाच आरोपींना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोउपनि. कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली:1. पंकज सुभाषराव पाटील (वय 42, … Continue reading Policenews / जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा – पाच आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त