Policenews / चोरी गेलेली मोटारसायकल सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत; गाडी मालकाने मानले पोलिसांचे आभार .

  Policenews:बुलढाणा: जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टुनकी गावाचे रहिवासी तथा पत्रकार प्रभूदास पारस्कार यांची एमएच २८ बि.एम ३१९० ह्या क्रमांकाची दुचाकी १८ जानेवारी २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. स्थानिक पोलीस स्टेशन सोनाळा येथे २० जानेवारी २०२२ रोजी दुचाकी हरविल्याची तक्रार सोनाळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर … Continue reading Policenews / चोरी गेलेली मोटारसायकल सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत; गाडी मालकाने मानले पोलिसांचे आभार .