यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी बदली( policenews )

  त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे हरीष भोये यांची नियुक्ती यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे policenews: यावल तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. … Continue reading यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी बदली( policenews )