Policenews/ आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

  जालना : आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का? Policenews:जालना येथे स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या घटनेमुळे जिल्हा तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्या आंदोलकास पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत येत पाठीमागून कमरेत लाथ घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या घटनेवर प्रशासनाच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित … Continue reading Policenews/ आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?