Policenews / हिंगणघाट पोलीसांची अवैध्द दारू विक्रीवर कारवाई
प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणधाट :- दी. 18/08/25 रोजी नाईट पेट्रोलींग डयुटी करीत असतांना मिळालेल्या माहिती प्रमाणे दाभा गावाकडुन हिंगणघाट शहराकडे येणारे रोडवर नाकेबंदी करीत असतांना आरोपी सुनिल शरबत भोसले व त्याचे पत्नी मिना सुनिल भोसले हे त्यांचे मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 ए.एयु. 6327 ने अवैध्द गावठी मोहा दारूची वाहतुक करीत असतांना पंचासमक्ष मिळुन … Continue reading Policenews / हिंगणघाट पोलीसांची अवैध्द दारू विक्रीवर कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed