Home वर्धा भोई समाजाला स्थाईक जागा देण्यात यावी डाॅ उमेश वावरे यांनी केली मागणी..

भोई समाजाला स्थाईक जागा देण्यात यावी डाॅ उमेश वावरे यांनी केली मागणी..

295

 

हिंगणघाट मच्छीमार संघटनेची स्थाई जागा मिळण्याबाबत अनेक दिवसाची मागणी आहे.
शहरात मटण मार्केट व चिकन मार्केट यांना स्थाई जागा आहे.
परंतु मच्छीमार समाजा करीता कोणतही स्थाई जागा नाही .
आम्ही शासनाला वारवार निवेदन दिले परंतु ह्यावर कायम स्वरूपी तोडगा निघाला नाही.
दि.11/3/2010 ला जिल्हा अधिकारी महोदयांनी नगर परिषद हिंगणघाट हयाना तोडगा काढनाचे आदेश दिले होते.
परंतु मुख्याधिकारी हिंगणघाट यानी त्यावर कोणताही तोडगा काढला नाही.नंतर खासदार व आमदार महोदय याची जाणीव करून दिली परंतु त्यांनी सुद्धा हया प्रकरणात लक्ष
दिले नाही. अनेक भोई समाजाचा पोट पाण्याचा प्रश्न आहे .
मुला बाळाचा उदरनिर्वाहचा एकमात्र व्यवसाय आहे.
तरी आपण हयावर तातडीने लक्ष घालून त्वरीत कायमस्वरूपी तोडगा काढनात यावा .नाही तर भोई समाजा तर्फ जनआंदोलन करण्यात येईल.
अशे निवेदन डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत मा. जिल्हा अधिकारी वर्धा यांना देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. प्रदीप माणिकपुरे. जिवनभाऊ उरकुडे. इमरान शेख. प्रदीप कोल्हे. अनिल ढाले. चंद्रा कोले.देवराव बावणे.सचिन कापटे. दत्तु कोल्हे. लक्ष्मण ढाले. अशोक कोले.अमृत राव बावणे. ज्ञानेश्वर ढाले. ज्ञानेश्वर मन्ने.मारोती पोहनकर. गणेश मोरे.झगन मोरे .मारोती मोरे.ज्ञानेश्वर निमसळे.मंगल वानखेडे. सुनिलराव पढाल.यशवंत बांवणे. अशोक सुरजुसे. नागेश बावणे.सुरेश मोरे.रमेश मोरे.डोमाजी मन्ने. नामदेव मोरे.किशोर जावडे.पाडूरग बावणे .विजय कोल्हे. प्रशांत ढाले.चिंतामण कापटे.मोहन बावणे गणेश मन्ने. गजानन गेडाम. गणेश पडाल.मारोती कोल्हे.अजय बावणे.बबनराव मेश्राम.आकाश कोल्हे. विठ्ठल कोल्हे. विलास बांवणे. श्रावण बांवणे. शंकरजी बांवणे. मयूर बावणे. कुटु जावरे.राकेश बावणे. रितेश मोरे. दुर्गा मोरे.करन मलई.गणेश मोहीजे. रोशन वानखेडे. नरेश चिरडे .प्रशांत लाडगे.राहूल पढाल.सुरज बावणे. नदु ढाले. विनोद आमगे.गुरुदेव बावणे. विशाल कोल्हे. अजय ढाले देवा किरडे.मधुकर मोरे.विनोद भोटे. अभिलाषा पढाल .उत्तम मोरे.अजना मलाई.दिपक मोरे.शंकर मोरे.सुधाकर सातघरे.सुधाकर मोरे. वंसता मोरे. मोरेश्वर मोरे.जालीधर बावणे. किरण मोरे. ईत्यादि मान्यवर उपस्थित होते..
सूर्या मराठी न्न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleगावठी पिस्तुलासह फिरत असलेल्या चिंचोली येथील तरूणाला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next articleअचलपूर उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या उत्साहात ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राम पाटिल मोनु सुळे कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशिस्तपत्र गौरव करण्यात आला.