Home अमरावती अचलपूर उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या उत्साहात ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राम पाटिल...

अचलपूर उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या उत्साहात ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राम पाटिल मोनु सुळे कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशिस्तपत्र गौरव करण्यात आला.

189

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
===============
अमरावती -: अचलपूर उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या उत्साहात ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांचे अध्यक्षतेखाली ७५व्या स्वातंत्र्य सकाळी ७.३०
उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या संख्येने शहरातील विविध शाळा महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी पी जे अबदागीरे अचलपूर तहसीलदार मदन जाधव कार्यकारी अभियंता चंद्र कांत मेहेत्रे . यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोनु सुळे राम पाटील यांना कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशिस्तपत्र देवुन गौरविण्यात आले.यावेळी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

Previous articleभोई समाजाला स्थाईक जागा देण्यात यावी डाॅ उमेश वावरे यांनी केली मागणी..
Next articleतलवारीने वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियावर वायरल व्हिडीओ करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक