Home बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचा व युवकांचा जंगी प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचा व युवकांचा जंगी प्रवेश

298

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र.

दि.१९/८/२०२१रोजी नांदुरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सन्मानिय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराशीं प्रेरित होऊन विदर्भ नेते विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या आदेशावरून जिल्हाअधक्ष मदनराजे गायकवाड यांच्या सूचनेवरून ता.अधक्ष भागवत उगले व शहराअधक्ष सागर जगदाळे यांच्या नेतृत्वात आज नांदुरा शहरात अनेक महिलानी युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेशेत जाहीर प्रवेश घेतला यावेळी ता.अधक्ष भागवत उगले यांनी येणाऱ्या काळात प्रतेक ग्रामीण भागात गाव तिथे शाखा व.घर तेथे कार्य करता. मनसेचा पोचवायचा आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी एक साथ होऊन कामाला लागावे असे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले तसेच मनसे शहर संघटक विशाल बगन यांनी आपले विचार मांडले वेळी आगामी काळात नांदुरा शहरात वा.तिथे शाखा व घर तेथे मनसे कार्यकरता नवनिर्माण करु या साठी जास्तीत जास्त युवकांनी मनसेत सामील होऊन जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी म.राज साहेबाचे हात बळकट करावे असे संबधीत केले तसे उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना सभोधित करून सांगितले कार्यक्रमाचे प्रस्थाविक मनसे प्रसिद्धी प्रमुख योगेश सपकाळ यांनी केले यावेळी अजय बेलोकार. निकेतन वाघमारे. राजू काळे. धनंजय देशमुख. अंकीता अवचार प्रवीन माळी. प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी प्रवेश केलेल्या मध्ये शारदा बोदडे. ललिता राजेश निखाडे. अनुराधा भागवत खंडागडे. या महिलांनी तर युवकामधे नांदुरा येथील वैभव बोदडे. निशांत निखाडे. संतोष सोनवाल. युवराज सोनवाल. करन तांकट रुतिक खंडारे. शुभम जाधव. रोहित गोहर. अभिषेक सकळकर. बाबुलाल देवळे. नारखेड येथून गोपाल कवलकार. गोपाल काटोले .विश्वास वाघमारे. महेश उमाळे. विकि डाबेराव. प्रतिक राठोड. राजेश डाबेराव. यांनी यावेळी जाहीर प्रवेश घेतला

Previous articleसमृध्दि महामार्गाच्या कामावर मोठा अपघात,13 मजूर ठार
Next articleराज्य रस्ता वालुर इरळद मानवत रोड काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करण्याची भाजप ओबीसी सेल ची मागणी