Home बुलढाणा संत विनायक भाऊ महाराज अनंतात विलीन

संत विनायक भाऊ महाराज अनंतात विलीन

384

 

अर्जुन कराळे शेगाव

लासुरा फाट्यावर स्थित असलेल्या शांती आश्रम येथील संत विनायक महाराज यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले विनायक महाराज हे मूळचे संग्रामपूर तालुक्यातील उकळगाव मनाळीचे या गावचे रहिवासी आहेत महाराजांनी त्यांच्या जीवनात भरपूर सामाजिक व धार्मिक कार्यक्रम केले बरेचशा गावामध्ये मंदिराचे निर्माण केले आणि काही वर्षा पासून लासुरा फाटा येथील शांती आश्रमा मध्ये राहत होते
महाराजांच्या निधनामुळे त्यांच्या भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे
आज दुपारी शांती आश्रमाच्या प्रांगणात त्यांचा देह विसर्जनाचा कार्यक्रम ठेवला आहे

Previous articleशहरातील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत खावटी वाटप वितरण कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याची तक्रार यावल पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे यांनी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांच्याकडे केली आहे.
Next articleखावटी अनुदान योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना खावटी किट वाटप