Home Breaking News महिलेच्या नावाने सोशल मिडियाच्या माध्यमातून (हनी टॅप) श्रीमंतांना जाळ्यात अडकविणारा पुरुष आरोपी...

महिलेच्या नावाने सोशल मिडियाच्या माध्यमातून (हनी टॅप) श्रीमंतांना जाळ्यात अडकविणारा पुरुष आरोपी यवतमाळ पोलीसांच्या जाळ्यात

259

 

हंसराज उके अमरावती

सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रुपयांची फसवणूक
झाल्याचु तक्रार प्राप्त होताच अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा गुन्ह्यातील आरोपी निशपंन्न करून फसवणूकिची हस्तगत करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले सोशल मिडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकित
डाॅक्टरा सोबत मैत्री पुर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांचे कडुन दोन कोटी रोख रक्कम मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली त्यानंतर स्वतः चे अकाउंट अचानक बंद केल्याने स्वताची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने थेट
यवतमाळ गाठत पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे समक्ष येऊन आपलीं आपबिती सांगितली सदर तक्रारी चे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी त्वरित उपविभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ व सायबर सेल घटनेची शाहनिशा करुन आरोपी निशपंन्न करण्याबाबत निर्देशीत केले. त्या अनुषंगाने सायबर सेल यवतमाळ यांनी तक्रार दार यांची फसवणूक करणाऱ्या महिलेची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण केले असता डाॅक्टरची फसवणूक करणारी महिला नसुन तो पुरुष असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली प्राप्त
माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठित करून
अरुणोदय सोसायटी एका
घरी किरायाने इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी नामे संदेश अनिल मानकर नावाच्या इसमा कडुन १७२७००० अक्षरी
एक कोटी बाहत्तर लाख सात हजार रुपये निधी व
चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चार विविध कंपन्यांचे मोबाईल
फोन असा एकूण १७८०६१९८अक्षरी एक कोटी अठ्यात्तर लाख सहा हजार एकशे अठ्यानु रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले सदरची कार्यवाही डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ के एन धरने अप्पर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी
बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड पोलीस हवालदार
गजानन डोंगरे पोना विशाल भगत उल्हास कुरकुटे कविश पाळेकर पोलीस कॉन्स्टेबल महम्मद भगतवाले सलमान शेख पंकज झेंडेकर पंकज गिरी सर्व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी यशविरीत्या कार्यवाही पार पाडली नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर करताना अन ओळखी व्यक्तीवर विश्र्वास ठेवून त्यांना एन्टरटे करण्याची कितीही मोठी किंमत मोजावी लागु शकते हे या घटनेतुन स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन यवतमाळ पोलीस करण्यात आले

Previous articleमहिला मुख्याध्यापिकेच्या अथक प्रयत्नातून साकारली आदर्श उर्दू शाळा
Next articleजिल्हा परिषदेची अनुसूचित जमातीची रखडलेली विशेष शिक्षक भरती तात्काळ राबवा अन्यथा आंदोलन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचा ईशारा