Home Breaking News लवळे ग्रामपंचायतीच्या वतीने विदयार्थ्यांचा सत्करा समारंभ…. सरपंच निलेश भाऊ गावडे

लवळे ग्रामपंचायतीच्या वतीने विदयार्थ्यांचा सत्करा समारंभ…. सरपंच निलेश भाऊ गावडे

210

 

लवळे ग्राम पंचायतीच्या वतीने लवळे गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्य १५० विदयार्थ्यांना सन्मानित करण्यात आले करोना काळत ज्यांचा माता पित्यांचे छत्र हरवले आहे त्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करणार आहेत त्यासाठी लवळे ग्रामपंचायतीत शैक्षणिक निधी कमेटी स्थापन करण्यात आली आहे. ग्रामस्थांकडून त्यात लगेच एक लाख रुपये रक्कम जमा झाली. या कार्यक्रमासाठी उद्योजक नाथाजी राऊत, सरपंच निलेश भाऊ गावडे, डी वाय एस पी उत्तमजी तांगडे साहेब, अॉड उत्तम डोरे, जिल्हापरिषध सदस्य शंकरभाऊ मांडेकर,जे बी केमिकलचे एम डी श्रीधर जोशी, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे, डॉ विजय सातव , उपसभापती विजय केदारी , कृषी अधिकारी आनंद राऊत, प्रभाकर राऊत , माजी विस्तार अधिकारी जयवंताबाई चांदिलकर, कृषी बाजार समितीचे उपसभपती दगडूनांना करंजावणे, डॉ अजित कुमार शितोळे, उधोजक श्रीकांत शितोळे, वसंतराव शितोळे, गणेश भाऊ गावडे, पोलीस पाटील संपत राऊत , माजी ग्राम विकास अधिकारी आल्हाट, तंटामुक्तीचे अध्येक्ष बाळासाहेब टकले,पोपट कळमकर, अमोल सातवअधीकारी व्ही. डी. साकोरे , उपसरपंच रणजित राऊत, ग्रामपंचायतीचा सदस्य वर्षा राऊत, किमया गावडे, नर्मदा टकले, सुजाता मोरे, साधना सातव, सायली सातव, श्रीमती राणीताई केदारी तसेच उपसरपंच राऊत यानीं प्रस्ताविक केले यावेळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इतर कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले या वेळी सरपंच निलेश भाऊ गावडे यानीं इतरांचा मतास सहमत होऊन कार्यक्रमाची सांगता केली

Previous articleडोंगर कठोरा येथील अ .ध .चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितिन झांबरे सर शिक्षक महर्षी पुरस्काराने सन्मानित
Next articleप्रेमाच्या चहा’ मधे जखमी झालेल्या मोटवाणी व साथीदारांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल