Home बुलढाणा अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या.प्रेरणेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या.प्रेरणेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला

225

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र

ग्राम अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रेरणेने देशाचे यशवि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रम हा भाजप ग्रामीण महिला आघाडी च्या वतिने व ग्रामस्थांच्या सहकार्याने घेण्यात आला या कार्यक्रमाला मा.सभापती तथा महिला ग्रामीण च्या अधक्षा.सौ अरचना ताई शिवाजिराव पाटिल. विमुक्त भटक्या सेलचे जिल्हा अधक्ष शत्रुघुन पाचपोर. मा.सभापती तथा भा.ज.पा.ता.अधक्ष शैलेश मिरगे. जि.सचिव. सौ. लासुरकार ताई. ता.उपाअध्क्ष. सौ.तायडे ताई. शिलाताई तायडे. भगवान आबा शेळके. कैलास डांगे. नारायण बाठे. महादेव डांगे. दिलिप शेळके. हरिभाऊ रिंगने. रमेश बगाडे. रमेश हातळकर. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक संघटनेचे जिल्हा अधक्ष शिवाजिराव पाटील. यांनी केले व नियोजन भाजयुमो ता.उपाअध्क्ष सतिष गायगोळ. व सोषल मिडिया प्रमुख सागर सपकाळ. यांनी व कार्यकर्ते यशस्वी कार्यक्रम पार पाडला

Previous articleउपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे डॉ.रा.भ.उपाख्य अण्णासाहेब शेंडे यांची 92वी जयंती साजरी
Next articleप्रहार संघटनेच्या त्या “कृत्या ‘विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी-भाजपा महिला मोर्चा ची मागणी..