उषा पानसरे जि. प्रतिनीधी
महीलांन्या अस्मितेला तडा जानारी घटना दृष्टीक्षेपास पडले या घटनेच्या वेध घेतला असता । खरच आपण माणूस नावाच्या संवेदनशील प्राण्यांच्या जगात वावरतो का? हा प्रश्र मनाला पोरखून टाकतो या घटने च्या मागोवा घेतल्सास शाशन व न्यायमंडळ यातील अस्थिरता अशा घटना दरोरज घडत ते स्पष्ट होतो !या घटने च्या बळी पडलेल्या महीलांना न्याय मिळण्यास कित्येक वर्षाची प्रतिक्षा करावी लागतो ! ही सर्वात मोठी दुदैवी बाब आहे याला जर एवढ्या कालावधी लागत असतील’ तर हा न्याय म्हणता येईल का ? यावर गंभिरर्याने विचार करणे खूप गरजेचे आहे! कारण एवढा वेळ लागत असतील तर नरमाधमांच मनोबल उंचावेल आणी यावर अंकूश लावणे ! जरूरी आहे ज्यामूळे अशा घटनेचा वाढ होवून आणखी कित्येक महीलेचा बळी जाईल ? ही शक्यता नाकारता येणार नाही! संपूर्ण भारताला हादरवून सोडणार्या दिल्लीतील निर्भया बल्लाकारीची पूनरावूत्ती संपूर्ण भारताना हादरुवुन टाकले सांस्कृतिक राजधानी पुणेला, पूणे तिथे काय उणे अस म्हटले जातो खरच का? पुण्यात काहीच उणे नाही ! पूण्यातील गेल्या काही दिवसात घडलेल्या बल्लाकाराचे घटना घडत आहे ज्या पूणेला विधेचे माहेर घर म्हटल्या जातो! पूणेच्या संस्कृतीचे गोडवे गायिले जाते त्या पूण्यात सूध्दा अशा घटना घडल्या ! पुण्याचा वैभव शाली इतिहास काळीमा फासणार यात काहीच शंका नाही ? रेल्वे स्टेशनवर 14 वर्षीय मूलीवर रेल्वे कर्मचारी दोन अकरा रिक्षा चालक?आमडापूर ,मूबई तील साकीरनाका ! प्रत्येक जिल्हात तालूक्यात गावो गावी घटना ऐकाला मिळतो ? अशा विकृती नराधम जर मोकाट सूटले तर अनेक महीलाचे जिवन उध्वस्तं व्हायला वेळ लागणार नाही ? या वर सर्वानी विचार करायला पाहीजे ना!
या ही व्यतिरित्त चाकू हल्ला , अँसिड हल्ला , जिवत पणे पेटविणे, गळ फास देणे अशा प्रकारे अनेक महीलेला आपला जिव गमवावा लागत आहे!म्हणून विचाराधीन ठेवून महीलेच्या सूरक्षेच्या दृष्टीने कडक कठोर कायदे करून दोषीना वेळीच शिक्षा देणे क्रम प्राप्तझाले पाहीजे अन्यथा देशातील महीलेच भविष्य धोक्यात येईल हे निविंवाद संत्य नकारता येत नाही ?
लेखिका
उषा पानसरे पत्रकार