उषा पानसरे मूख्य कार्यकारी सपादक
चिखलदरा परिसरात वादळी वार्यासह ठिक ठिकानी काही भागात विजेच्या गडगडाटा सह पाउस चालू !नवारेडा ( उपातखेडा परसापूर जवळ ) दूपारी एक वाजता गावातील शेतकरी महीला मूलासह खादान परिसर डोगंराकडे शेतात गेली असताना सौ.शेवंती अखडे वय 40 कूमारी किर्ती सूरेश एखंडे वय 11 हे विज अंगावर पडल्याने गंभिर जखमी झाले तर त्याचांनउ वर्षीय मूलगाद्राक्ष अखंडे हा जागीच मृत्यू पावला नवाखेड मध्ये दूःखाची वातावण पसरले असुन गरिब कूटूंब आहे शेती लागवडीच्या पध्दती करत होते त्या शेतीच्या पिकाच्या रखवाली करिता मशागतीसाठी शेतात गेल्याने त्याच्यावर काळाच्या घाला घालून अंगावर पडलेल्या विजे मूळे शेतकरी शेतमजूराना जिव गमावावा लागला या आदीवासी कूटूंबावर दूःखाचा डोगंर कोसळला असून त्याना पूढील उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय अचलपूर येथे हलविण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सूरू असल्याचे येथिन शिवसेना कार्यकर्ते कूशल गायन यानी सांगितले गावावर शोकाकळा पसरली