Home वर्धा वर्धा जिल्ह्याचे भावी नेतृत्व अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत राऊत मित्रपरिवार कडून...

वर्धा जिल्ह्याचे भावी नेतृत्व अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत राऊत मित्रपरिवार कडून वाढदिवसाचा जन्मोत्सव

313

 

हिंगणघाट विधानसभेचे सर्वाधिक लोकप्रिय नेते माजी राज्यमंत्री, अशोक भाऊ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वराकडे
तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याची कामना करतो. शिंदेच्या रुपात वर्धा जिल्ह्याला सशक्त आणि निर्णायक नेतृत्व मिळालंय. असं ज्ञानेश्वर राऊत यांनी आयोजित शिंदेंच्या जन्मोत्सव सोहळ्यात म्हणाले. काही दशकांपासून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या शेकडोवधी गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडून केवळ त्यांना समाजात सन्माननीय स्थान मिळवून दिलं तसेच एका प्रजावत्सल नेतृत्वाचं उदाहरण देखील शिंदेंनी महाराष्ट्रासमोर मांडलं’, येवळच काय तर आता नुकताच शिंदे साहेबांचं काँग्रेसमध्ये पदार्पण करून वर्धाजिल्ह्यात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहू लागले, त्यामुळे जिल्ह्यातून तरूणाईकडून शिंदे साहेबांना 59 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे उधळण बँड पथकासह आतिषबाजी त्यांचा घरासमोर पाहायला मिळाली, या जन्मोत्सवात यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच मान्यवर यासह ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत एकनाथजी राऊत मित्र परिवार शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleजळगाव जामोद तालुक्यातील तीन छायाचित्रकार सन्मानित
Next articleए . बी ग्रुप द्वारा ७. ए. साईट फुटबाॅल सामने .