Home Breaking News चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा काँग्रेस...

चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

237

 

घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला,

घुग्घुस येथील अनेक युवकांनी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांचे घुग्घुस शहरात आगमन होताच येथील राजीव रतन चौकात फटाक्यांची अतिशबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
घुग्घुस येथील काँग्रेसचे नेते शेखर तंगलापेल्ली यांच्या शिवा रेस्टॉरंटला चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी चंद्रपूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शोभाताई ठाकरे, घुग्घुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी ,घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, शेखर तंगलापेल्ली, चंद्रपुर युवक कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सूरज कन्नूर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौफिक शेख, कामगार नेता सय्यद अनवर, तिरूपति महाकाली, गणेश उईके, अनिरुद्ध आवळे, कल्याण सोदारी, अजय उपाध्ये, पवन नागपुरे, निरंजन ढबारे, विजय माटला, शिवा तंगलापेल्ली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
युवक काँग्रेसचे नेते सिनु गुडला यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. घुग्घुस येथील सदानंद कलवेनी, तिरुपती गोडगू, मनोज चिकाटे, अजित गेडकर, संपत सेवनतुला, राजेश मल्लारप, सचिन दुर्वे, यशवंत तक्कला, अंजय्या इरगुराला, रवी सिंदोला, अशोक जंगम, निरंजन कोरकंटी, वृषभ नलभोगा, संजय कोटा, रंगनाथ शेट्टी, प्रेम गणगोनी, संकेत पाटील, गणेश कोटगीलवार, शंकर अटकापुरम, दिनू वर्मा, मुरलीकृष्ण गुडला, माणिकचंद तग्रपवार, सुभाष अरेल्ली, मन्नू शर्मा, ज्योती टूस्से, विजया गुडला, महेश्वरी शेट्टी, स्वरूपा भुसावेणी अश्या अनेक युवकांनी व महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांनी त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात स्वागत केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

Previous articleडाॕ.आत्मारामजी मोहन जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्राचे उद्घाटन संपन्न
Next articleनागझरी गेटजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला, शेगांव शहर पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन