Home नाशिक नांदगाव अनुसुचित जाती विभाग तालुका काँग्रेस महीला अध्यक्षपदी सौ.सुनिता देहाडे आणि पुरुषगट...

नांदगाव अनुसुचित जाती विभाग तालुका काँग्रेस महीला अध्यक्षपदी सौ.सुनिता देहाडे आणि पुरुषगट तालुका देविदास दिवे तर शहरअध्यक्षपदी सौ.अल्का पगारे आणि पुरुषगट शहर रोहीत जाधव यांची निवड

353

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

मा.अनिलदादा आहेर (माजी आमदार) व युवानेते दर्शनभाऊ आहेर यांच्या हस्ते सौ.सुनिता विलास देहाडे यांचा नांदगाव तालुका काँग्रेस अ.जा.महीला अध्यक्ष आणि सौ.अल्का सुनिल पगारे यांची अ.जा.महीला शहराध्यक्षपदी नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.पुरुषगट अनुसुचित जाती विभाग तालुका अध्यक्षपदी देविदास दिवे तर शहर अध्यक्षपदी रोहीत जाधव यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी नवनियुक्त महीला पदधिकारी व युवा पदाधिका-यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर निवडीचे नांदगाव तालुका काँग्रेसच्यावतीने सर्व पदाधिकारीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

Previous articleपातुर्डा गावातील वार्ड क्रमांक 5 व 6 च्या नागरिकांनी संगीतराव भोंगळ यांच्याकडे तक्रार केली असता तात्काळ संगीतराव भोंगळ यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तक्रार निकाली काढली.
Next articleजळगाव जिल्ह्यातील पहिल्यांदा चुंचाळे येथील ग्रामपंचायतीच्या दुसऱ्यांदा झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत सुनंदा पाटील यांचा दणदणीत विजय