Home Breaking News 3 गाड़िया एकमेकिवर आदळल्या, या अपघातात तिघ्याचा मृत्यू, 5 गम्भीर जख्मी

3 गाड़िया एकमेकिवर आदळल्या, या अपघातात तिघ्याचा मृत्यू, 5 गम्भीर जख्मी

1132

 

SURYA MARATHI NEWS

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव रोडवरील वैरागड गावाजवळ आज सकाळी 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तरी या
जखमींवर खामगाव आणि बुलडाणाच्या रुग्णालयात उपचार सुरु केले आहे या
वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला आहे. या मालवाहू बोलेरो गाडीत सोयाबीन पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या सुमो गाडीला जोरदार धडकली तर बोलेरोच्या मागून सुद्धा भरधाव येणारी बोलेरो वाहन धडकून हा विचित्र प्रकार मधे जोरात अपघात घडला. यातील सर्व जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर या
केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली असून . या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. असून या अपघातात दोघा जणांचा मृत्यू जागिच झाला. असून

नेमकं काय घडलं?

केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी वर दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.व या टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, मात्र वेळीच आग विझवण्यात प्रशंसन ला यश आल्यामुळे पुढील मोठी अनर्थ टळला. आहे
Surya marathi news

Previous articleकेंद्र सरकारचा निर्णय हे कार्ड असेल तर 2 हजार मिळेल
Next articleसावधान ,हे धोकादायक एप जर तुमच्या फोन मधे असेल तर लगेच डिलीट करा, अन्यथा, ?